हिंदुस्थानची दोन वेळची जगज्जेती बॉक्सर निखत झरीनने जर्मनीच्या मॅक्सी करीना क्लोएट्झरचा 5-0 गुण फरकाने पराभव करीत पॅरिस ऑलिम्पिकच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. निखतने 50 किलो गटात हा विजय मिळवला. तिच्याकडून देशवासीयांना पदकाची अपेक्षा आहे.