Pahalgam Terror Attack – आमचा काहीच संबंध नाही – पाकिस्तान

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे सांगताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी हात वर केले. पाकिस्तान दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आहे. निष्पाप लोकांना मारणे पूर्णपणे चुकीचे असून ही हिंदुस्थानची अंतर्गत समस्या आहे.