बापाची शक्कल! मुलीच्या डोक्यावर बसवला सीसीटीव्ही कॅमेरा

पाकिस्तानच्या कराचीमध्ये नुकतेच एका महिलेला हिंसाचारात प्राण गमवावे लागले आहेत. या घटनेचा अनेकांनी धसका घेतला असून आपल्या घरातील महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याच्या काळजीतून मुलीच्या सुरक्षेसाठी चक्क मुलीच्या डोक्यावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवला आहे. या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळत असून अनेक जण व्हिडीओ शेअर करत आहेत.