
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नौदलाच्या एका अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झाला आहे. लेफ्टनंट विनय नरवाल (26) असे त्या अधिकाऱ्याचे नाव असून त्यांचे सहा दिवसांपूर्वीच म्हणजे 16 एप्रिलला लग्न झाले होते. लग्नानंतर पत्नीला घेऊन ते जम्मू कश्मीर येथे गेले होते. तिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.
One Indian Navy Officer, Lieutenant Vinay Narwal (aged 26 years), who was posted in Kochi, has been killed in the Pahalgam attack while he was on leave. He is a native of Haryana and got married on 16 April: Defence Officials
— ANI (@ANI) April 22, 2025