आज मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. उद्याही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुण्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघर आणि नाशिकला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
The Meteorological Department has issued a Red alert for Palghar and Nashik and an orange alert for Mumbai, Thane, Raigad and Pune for tomorrow pic.twitter.com/az9nlWiTdl
— ANI (@ANI) September 25, 2024