एक देश एक निवडणूक अशक्य, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जन खरगे यांचे मत

एक देश एक निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे. परंतु एक देश एक निवडणूक शक्यच नाही असे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केले आहे.

माध्यमांशी बोलताना खरगे म्हणाले की, एक देश एक निवडणुकीवरचा प्रस्ताव जेव्हा संसदेत सादर होईल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घ्यावे लागेल. त्यानंतरच ही बाब शक्य आहे. पण एक देश एक निवडणूक शक्यच नाही असे खरगे म्हणाले.