शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते, सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पद, पदाधिकाऱयांचे नाव आणि कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे आहेत. ग्राहक संरक्षण कक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.

वांद्रे (पश्चिम) विधानसभा

विक्रांत जुवेकर – कक्ष कार्यालय चिटणीस, हितेश टावरी – कक्ष विधानसभा प्रसारक, सोहेल शेख – कक्ष उपसंघटक, शाखा क्रमांक 99/100 , रवींद्र कांदळगावकर – कक्ष उपसंघटक, शाखा क्र. 101/102, हिमांशू ठाकूर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्र. 98, सचिन धुरी – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 99, प्रशांत मिरजुले – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 101, मंगेश हेदुळकर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 102.

मलबार हिल विधानसभा

सुशांत आगोंडे – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 217, गीता लष्कर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 219.

कुर्ला विधानसभा

रोहन गोंडसे – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 149, मनीषा पवार – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 168, पंकज उतेकर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 169, राजश्री पारकर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 170, शुभांगी लाडे – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 171.

सायन विधानसभा

अमित बाळसराफ – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 175, प्रशांत हरम – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 180, अशोक जोगळे – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 172

विलेपार्ले विधानसभा

गिरीश दळवी – कक्ष विधानसभा प्रसारक, कुणाल गुरव – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 85.

घाटकोपर पूर्व विधानसभा

सुरज मोझर – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 133.

अंधेरी पूर्व विधानसभा

यश नाईक – कक्ष वॉर्ड संघटक, शाखा क्रमांक 80.