चीनमध्ये म्हातारे वाढले

सलग तिसऱ्या वर्षी चीनची लोकसंख्या घसरली असून वृद्धांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कुशल मनुष्यबळाचा भयंकर तुटवडा चीनला जाणवत आहे. 2024च्या अखेरीस चीनची लोकसंख्या 1.408 अब्ज इतकी नोंदवली गेली आहे. जी गेल्या वर्षाच्या तुलनेत 13 कोटी 9 लाखांनी कमी झाली आहे. या वर्षात चीनमध्ये 9 कोटी 54 लाख मुलांचा जन्म झाला.