उत्तर मुंबई लोकसभेतील युवासेना युवती पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उत्तर मुंबई लोकसभेतील युवासेना युवती पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

बोरिवली विधानसभा : विभाग युवती अधिकारी – अंकिता चव्हाण. मागाठाणे विधानसभा : विभाग युवती अधिकारी – संपदा सावंत. दहिसर विधानसभा : विभाग युवती अधिकारी – महेक सुरती, विधानसभा चिटणीस – नेत्रा तावडे, शाखा युवती अधिकारी – सेनल जगताप (शाखा क्र. 1), आर्जवी मांजरेकर (शाखा क्र. 2), अश्विनी सरमळकर (शाखा क्र. 6), कनक नाईक (शाखा क्र. 7), प्रियांका अंबाली (शाखा क्र. 8), हर्षी कडगे (शाखा क्र. 10). युवासेना मालाड विधानसभा : विभाग युवती अधिकारी – वैभवी मोरे, शाखा युवती अधिकारी – तन्वी केणी (शाखा क्र. 46), शाखा समन्वयक – जान्हवी बारी (शाखा क्र. 46), शाखा युवती अधिकारी – सलोनी पंधरे (शाखा क्र. 32), मेलिना परेरा (शाखा क्र. 35), शाखा समन्वयक – प्रतीक्षा कांबळे (शाखा क्र. 35), शाखा युवती अधिकारी – दर्शना राठोड (शाखा क्र. 49), चारकोप विधानसभा : विभाग युवती अधिकारी – सरिता दळवी-घाडी, उपविभाग युवती अधिकारी – आदिती बेलोसे (शाखा क्र. 19,20,21), सुष्मिता कांबळे (शाखा क्र. 20, 30, 31), विधानसभा समन्वयक – दिव्या सिंग (शाखा क्र. 19, 20, 31), शाखा युवती अधिकारी – निमिषा दळवी (शाखा क्र. 19), सुषमा इष्टे (शाखा क्र. 21), तन्वी शिंदे (शाखा क्र. 22), शाखा समन्वयक – रमा भारद्वाज (शाखा क्र. 19), खुशबू मुल्ला (शाखा क्र. 22), उपशाखा युवती अधिकारी – श्रद्धा निम्बरे (शाखा क्र. 21), नेहा होळकर (शाखा क्र. 21), सीमा पटेल (शाखा क्र. 21), रिद्धी पटेल (शाखा क्र. 30).

युवासेना मुंबई समन्वयकपदी नम्रता घाडगे, सलोनी आर्ते

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेना मुंबई समन्वयकपदी नम्रता घाडगे आणि सलोनी आर्ते यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.