![Nora fatehi](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/Nora-fatehi-696x447.jpg)
बॉलिवूड अदाकारा नोरा फतेही ही आपल्या डान्ससाठी प्रसिद्ध आहे. नोरा फतेहीने इंस्टाग्रामवर फिश कट ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केले आहेत. गोल्डन रंगाच्या ऑफ शोल्डर ड्रेसवर एमराल्डचा नेकलेस घातला आहे. त्याचबरोबर नाकातील नोसरिंगमुळे सौंदर्य अधिक उजळून निघाले आहे.