Photo – भगवान रामाचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात, अयोध्यात भाविकांची गर्दी

अनेकांनी आज नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने केली. अयोध्येतही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी रांग लावली. राम मंदिरात आतापर्यंत 2 लाखहून अधिक भाविकांनी भगवान मंदिराचे दर्शन घेतल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. तसेच आज रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येईल असेही प्रशासनाने नमूद केले.