आजपासून पैसा वसूल स्मार्ट बाजार

देशभरात आजपासून खरेदीचा उत्सव सुरू होणार आहे. स्मार्ट बाजार स्टोअर्समध्ये पैसा वसूल खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार असून हा स्मार्ट बाजार 4 मेपर्यंत चालणार आहे. 930 हून अधिक स्मार्ट बाजार स्टोअर्समध्ये ग्रोसरीज, फॅशन्स होमकेअर, अॅप्लायन्स आणि बरेच काही खरेदी करता येणार आहे.

5 किलो तांदूळ आणि 3 लिटर तेल केवळ 799 रुपयांत खरेदी करता येईल. 500 ग्रॅम बदाम केवळ 419 रुपये, 500 ग्रॅम काजू 439 रुपये, बिस्कीटचे दोन पुडे खरेदी केल्यास 1 पुडा मोफत, बेडशीवर फ्लॅट 70 टक्क्यांची सवलत, तर फॅशनमध्ये 2 हजारांहून अधिक प्रकारचे स्टायलीश कपडे, वस्तू 399 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत.