लहान मुलांमधील दुर्मिळ आजार वाढले

मुलांमध्ये दुर्मिळ आजाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता परेल येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.  1 आणि 2 मार्च हे दोन दिवस ही परिषद भरणार असून  परिषदेत डॉ. प्रज्ञा बेंद्रे, डॉ. मिनी बोधनवाला मार्गदर्शन करणार आहेत.