
नाशिकच्या निर्धार शिबिराला मोठ्या संख्येने निष्ठावंतांनी हजेरी लावली आहे. शिबिराला शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. ‘आम्ही इथेच’ या चर्चासत्राला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सभागृहात महिला पदाधिकाऱ्यांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.