नागपूर (रामटेक लोकसभा) जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे ः जिल्हाप्रमुख – उत्तम कापसे (सावनेर, काटोल, हिंगणा), पुरुषोत्तम मस्के (रामटेक, उमरेड, कामठी), जिल्हा संघटक – बंडू तागडे (रामटेक, उमरेड, कामठी), जिल्हा सहसंपर्पप्रमुख – रामेश्यामजी हटवार (रामटेक, उमरेड, कामठी), जिल्हा समन्वयक – पैलास कोमपलीवार (रामटेक, उमरेड, कामठी), जिल्हा सहसंपर्पप्रमुख – मिलिंद देशमुख (सावनेर, काटोल, हिंगणा), जिल्हा समन्वयक – रवी झोंडागळे (सावनेर, काटोल, हिंगणा), जिल्हा संघटक – नंदू कनेरे (सावनेर, काटोल, हिंगणा).

रामटेक विधानसभा
उपजिल्हाप्रमुख – प्रेमजी रोडेकर, तालुकाप्रमुख – हेमराज चोखानद्रे (रामटेक तालुका), गणेश मस्के (पारशिवनी तालुका), शहरप्रमुख – मुकेश खंडाते (पारशिवनी शहर), पारस नानवटकर (कनान शहर), उपतालुकाप्रमुख – राजेश मंनगटे (रामटेक तालुका), शहरप्रमुख – बादल पुंभलकर (रामटेक शहर), तालुका संघटक – अनिल एळणे (रामटेक तालुका).

कामठी विधानसभा
उपजिल्हाप्रमुख – दीपक मुळे, तालुकाप्रमुख – रवींद्र निकाळजे (कामठी तालुका), नन्थु शेंडे (मौदा तालुका), उपतालुकाप्रमुख – श्रीराम हटवार (कामठी तालुका), तालुकाप्रमुख – प्रदीप इंगळे (नागपूर ग्रामीण तालुका).

उमरेड विधानसभा-
उपजिल्हाप्रमुख – संदीप निंबरते, तालुकाप्रमुख – प्रशांत पाहुणे (उमरेड तालुका), श्रेयस जैस्वाल (भिवापूर तालुका), प्रदीप पुल्हरकर (पुही तालुका), विधानसभा संघटक – खुशाल लांजेवार, विधानसभा समन्वयक – डॉ. श्रीकांत केने, विधानसभा प्रमुख – प्रकाश वारे, विधानसभा सहसंपर्पप्रमुख – पाडुरंग बुराडे, तालुका संघटक – शांताराम गुंड, शहरसंघटक – श्रावण गवळी, उपजिल्हासंघटक – संजय वाघमारे, शहरसंघटक – देविदास रोहणकर (उमरेड शहर), तालुका समन्वयक – अमोल दुधपचारे, श्रीकांत लोहुकरे (पुही तालुका), तालुकासंघटक – हरीदास सुरंजगसे (पुही तालुका), शहरप्रमुख – नरेश दुधपचारे (पुही शहर), शहरसंघटक – गोपाल भांडारकर (पुही शहर), विधानसभा संघटक – कोवडू चाफले (उमरेड).

सावनेर विधानसभा
उपजिल्हाप्रमुख- मधुकर दळवी, तालुकाप्रमुख- जितु विंदानी (सावनेर तालुका), मनोज पुईटे (सावनेर तालुका), बाळुभाऊ जाचक (कळमेश्वर तालुका), विधानसभा संघटक- विनोद जिवतोडे, विधानसभा समन्वयक- सुरेश लंगडे, विधानसभा सहसमन्वयक- पवन भोंगाडे, विधानसभाप्रमुख- शंकरराव काकडे, विधानसभा सहसंपर्पप्रमुख- प्रकाश ठापूर

काटोल विधानसभा
उपजिल्हाप्रमुख – निरंजन सिंग राठोड, तालुकाप्रमुख- अजय जाने (नरखेड तालुका), दिगंबर पाटील (मोहाड तालुका), यादव बगळदाते (काटोल तालुका), शहरप्रमुख- निलेश भोयर (नरखेड शहर), अविनाश ढोरे (काटोल शहर), विधानसभाप्रमुख- दीपक रेवतकर (काटोल), विधानसभा संघटक- तिलक क्षिरसागर (काटोल)

हिंगणा विधानसभा
उपजिल्हाप्रमुख – मधु मानके, तालुकाप्रमुख- विलास बोमले (हिंगणा तालुका), रूपेश झाडे (हिंगणा (ग्रामीण) तालुका), विधानसभाप्रमुख- तुषार डेरकर (हिंगणा), विधानसभा संघटक- संतोष केचे