मुंबईतील विलेपार्ले येथील 90 वर्षे जुने दिगंबर जैन मंदिर पाडले. मुंबई महापालिकेने ही कारवाई केली. या विरोधात जैन समाजातील हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निदर्शने केली.
सर्व फोटो – रुपेश जाधव