घाटकोपर येथील रहिवासी रतनबेन अमृतलाल शहा (गुटका) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. शहा फाउंडेशनचे अध्यक्ष अश्विन शहा तसेच अरविंद शहा यांच्या त्या मातोश्री होत.