Photo – मिताली मयेकरचा जांभळ्या पैठणी साडीत मराठमोळा अंदाज

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री मिताली मयेकरने अभिनया सोबतच, तीच्या सौंदर्याने देखील चाहत्यांना घायाळ करते. मितालीने तिचा नवरा सिद्धार्थ चांदेकर च्या नवा चित्रपट फसक्लास दाभाडे च्या पुण्यात झालेल्या प्रिमियर वेळी केलेल्या फोटोशुटचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहे.या फोटोंमध्ये मिताली मराठमोळ्या पोशाखात दिसून येत आहे.


या फोटोंमध्ये मितालीने जांभळी पैठणी नेसली आहे.


तसेच या साडीवर मितालीने मराठमोळे पारंपारिक दागिने घातले आहेत.


त्याचबरोबर या लुकवर शोभेल असे केस बांधून त्यामध्ये फुले माळली आहे.

या साठीसाठी शोभेल असा मेकअप केला आहे.

तीच्या या फोटोंवर चाहत्यांची भरभरुन लाइक आणि कमेंट्स केल्या आहे.