राजनाथ सिंह-नरेंद्र मोदी यांच्यात 40 मिनिटे बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात पंतप्रधानांच्या निवासस्थानी 40 मिनीटे बैठक झाली. बैठकीदरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.