कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेतील अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले हे गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी ते इंडोनेशियातील बाली येथे गेले असून तिथे योगिता बिकीनी घालून धम्माल करताना दिसत आहे.