Photo – अदा… हाय हाय अदा… सफेद गुलाबांत मोहरली संस्कृती बालगुडे

अभिनेत्री अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या अप्रतिम अभिनयामुळे नेहमीच प्रकाश झोतात असते. मात्र सध्या तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे प्रचंड चर्चेत आली आहे. गेल्या महिन्यातच संस्कृतीने एक नवा हेअऱ कट केला होता. यानंतर तिने अनेकदा फोटोशूट केले. आता पुन्हा एकदा संस्कृतीने बोल्ड अंदाजात फोटोशूट केले आहे.  

यावेळी तिचा ब्लू ट्राऊजर आणि त्यावर पांढऱ्या रंगाची फुलं असा पोशाख आहे.

तसेत संस्कृतीने आपला लूक पूर्ण करण्यासाठी लाईट मेकअप केला आहे. 

संस्कृतीच्या या फोटोशूटने साऱ्यांचच लक्ष वेधून घेतल आहे. 

संस्कृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.  

सोबतच ‘Petals Of Serenity…’ असे कॅप्शनही दिले आहे.