‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. फोटोंसह ”25-10-2024 ♾️ एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने, साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने!” अशी सुंदर फोटोओळ दिली आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.