
क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा ठराव आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने मंजूर केला. हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार असून याबाबतची शिफारस महाराष्ट्राच्यावतीने केली जाणार आहे.