31 मार्चला नको; कंत्राटदारांना तातडीने निधी द्या!

महाराष्ट्रातील सर्व विभागांच्या विकासाची कामे केलेल्या कंत्राटदारांना बीडीए (बजेट डिस्ट्रीब्युशन सिस्टिम) मार्फत तातडीने निधी द्या, 31 मार्चला नको, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वित्त मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.