परभणी आणि मस्साजोग घटनेचा निषेध करण्यासाठी लातूर जवळच्या महापूर मध्ये मंगळवारी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळची ही दृष्य. या आंदोलनामुळे वाहनांच्या पाच ते सहा किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या, सकाळी दहा नंतर सुरू झालेला चक्का जाम दुपारी दोनला मागे घेण्यात आला. परभणी आणि मस्साजोग घटनेचा निषेध करण्यासाठी हा चक्का जाम करण्यात आला होता. (सर्व फोटो: सुशांत राऊत)