Lok Sabha Election 2024 : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ – संजय देशमुख विजयी

yavatmal-washim-lok-sabha-constituency

यवतमाळ-वाशिम हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या यवतमाळ जिल्ह्यामधील ४ व वाशिम जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ २००८ साली निर्माण करण्यात आला. यवतमाळ-वाशिम – राजश्री पाटील (भाजप) विरुद्ध संजय देशमुख शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  यांच्यात प्रमुख लढत आहे.

 

– संजय देशमुख ३२ हजार मतांनी आघाडीवर

– संजय देशमुख २२ हजार २५ मतांनी आघाडीवर

– संजय देशमुख १२ हजार ३५८ मतांनी आघाडीवर

– शिवसेना उमेदवार संजय देशमुख आघाडीवर

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

पंधरावी लोकसभा २००९-२०१४ भावना गवळी पाटील शिंदे गट
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ भावना गवळी पाटील शिंदे गट
सतरावी लोकसभा २०१९- भावना गवळी पाटील शिंदे गट