Lok Sabha Election 2024: वर्धा लोकसभा मतदारसंघ – अमर काळे विजयी आघाडी

wardha-lok-sabha-constituency

वर्धा हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या वर्धा जिल्ह्यामधील ४ व अमरावती जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. अमर काळे (एनसीपी) विरुद्ध रामदास तडस (भाजप), राजेंद्र साळुंके (विंचित) यांच्या प्रमुख लढत आहे.

 

– अमर काळे ९ हजार मतांनी आघाडीवर

– अमर काळे ६,७२९ मतांनी आघाडीवर

– अमर काळे दुसऱ्या फेरीनंतर ४२३१ मतांनी आघाडीवर

– भाजपचे रामदास तडस पिछाडीवर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अमर काळे आघाडीवर

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

  1. तेरावी लोकसभा १९९९-२००४ प्रभा राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  2. चौदावी लोकसभा २००४-२००९ सुरेश वाघमारे भारतीय जनता पक्ष
  3. पंधरावी लोकसभा २००९-२०१४ दत्ता मेघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
  4. सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रामदास तडस भारतीय जनता पक्ष
  5. सतरावी लोकसभा २०१९- रामदास तडस भारतीय जनता पक्ष