- नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे विजयी
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे 71360 मतांनी आघाडीवर
- राजाभाऊ वाजे 1 लाख 47 हजारांनी आघाडीवर
- राजाभाऊ वाजे 94 हजार मतांनी आघाडीवर
- नाशिक मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजाभाऊ वाजे 50 हजार मतांनी आघाडीवर
- नाशिक मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजाभाऊ वाजे 30 हजार मतांनी आघाडीवर
- नाशिक मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राजाभाऊ वाजे 11 हजार मतांनी आघाडीवर
नाशिक हा महाराष्ट्रातील 48 लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल
तेरावी लोकसभा १९९९-२००४ उत्तमराव नथुजी ढिकले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ समीर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ हेमंत गोडसे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- हेमंत गोडसे शिवसेना (आता शिंदे गट)