छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (हार्बर) स्थानकाजवळ रेल्वे रुळावरून घसरली. चाचणीसाठी आणलेली रिकामी लोकल घसरल्याने वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ठप्प झाल्याचं वृत्त आहे. दोन दिवसांत दोन घटना घडल्याने प्रवासी वैतागले आहेत.