
किशोर तिवारी हे हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते होते. त्यांना पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर जिल्ह्याचे किशोर तिवारी यांना प्रवक्ते पदावरून पदमुक्त करण्यात आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.