
उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि साहिबाबाद पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी मंगत सिंगला अटक केली. अमृतसरमध्ये छापा टाकत ही कारवाई करण्यात आली. मंगत सिंग गेल्या 30 वर्षांपासून फरार होता. मंगत सिंग याच्यावर 1993 पासून गंभीर गुन्हे दाखल आहेत.