केरळ राज्याची शिवसेना कार्यकारिणी जाहीर; अरविंद सावंत संपर्क नेते, साजी थुरथुकुन्नेल राज्यप्रमुख

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने केरळ राज्याची कार्यकारिणी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

राज्य कार्यकारिणी

संपर्क नेते – खासदार अरविंद सावंत (केरळ राज्य), राज्यप्रमुख – साजी थुरथुकुन्नेल (केरळ राज्य), उपराज्यप्रमुख – अजयन के चप्पथ, सचिव – पेरिगामला अजी, सहसचिव – अश्वर्थी के.

जिल्हा कार्यकारिणी

जिल्हाप्रमुख – शाजी राघवा पानीकर (कोझीकोडे), उपजिल्हाप्रमुख – जिथेन्द्रन (कोझीकोडे), हरिनारायणन (कोझीकोडे), दीपक (कोझीकोडे), जिल्हाप्रमुख – टी.एन. केशवान (मलप्पुरम), उपजिल्हाप्रमुख- रघू वंडुर (मलप्पुरम), जिल्हाप्रमुख – सुनीलकुमार के (त्रिचुर), उपजिल्हाप्रमुख – मधु करीक्कोडन (त्रिचुर), शरथ के (त्रिचुर), श्याम देव (त्रिचुर), जिल्हाप्रमुख – राजेश कुमार (थिरुवनंतपुरम), उपजिल्हाप्रमुख – शिजू डी. एस. (थिरुवनंतपुरम), जिल्हाप्रमुख – के.वाय. कुजुमोम (एर्नाकुलम), उपजिल्हाप्रमुख – सिवाराम ओ.पी.के. (एर्नाकुलम), पी.आर.शिवन (एर्नाकुलम), अरुण बाबू पी.सी. (एर्नाकुलम), अरविंदन टी. के. (एर्नाकुलम), महिला जिल्हा संघटक – सिंधू प्रसाद (एर्नाकुलम), जिल्हा समन्वयक – सौभाग सुरेंद्रन (मीडिया सेल).