कश्मीरमध्ये आणखी एक जवान शहीद

कठुआ येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या चकमकीत शुक्रवारी तीन जवान शहीद झाले होते. आज आणखी एका जवानाला वीरमरण आले. शुक्रवारी तारिक अहमद, जसवंत सिंह आणि बलविंदर सिंह यांचा मृत्यू झाला.