हुथी बंडखोरांनी तेल अविववर केलेल्या हल्ल्याचा बदला इस्रायलने हुथी बंडखोरांच्या ताब्यातील येमेनमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले चढवून घेतला. इस्रायली एफ-15 विमानांच्या तुकडीने 1700 किमी अंतर पार करत पश्चिम येमेनी बंदर होदेइदाह येथील इंधन साठे, गोदामे आणि पॉवर स्टेशन बॉम्बफेकीने उद्ध्वस्त केले.