नुकतीच ईशा अंबानी आई नीता अंबानी आणि त्यांच्या मित्रांसोबत आउटिंग एन्जॉय करताना दिसली. या आउटिंगदरम्यान ईशाने चक्क 11 लाखांचा ड्रेस घातला होता. इतक्या महागडय़ा ड्रेसची खासियत मोठी आहे. हा हलक्या चॉकलेटी रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेला स्कर्ट टॉप आहे. नक्षीदार सॅब्ली टॉप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या टॉपची किंमत 7 हजार 600 डॉलर आहे. म्हणजेच हिंदुस्थानी चलनात ही किंमत 6,51,924 रुपये इतकी आहे. तर स्कर्टची किंमत 6 हजास 300 डॉलर म्हणजेच अंदाजे 5,40,411 रुपये इतकी आहे.