
आधी कसोटी क्रिकेट, मग वन डे क्रिकेट आणि आता आयपीएलचे टी-20. रोहित शर्माचा फॉर्म दिवसेंदिवस हातातून निसटत चाललाय. रोहितचा फॉर्म पाहून त्याने आता क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी असा सूर घुमत असला तरी रोहितला अजूनही क्रिकेट खेळण्याची इच्छा आहे. रोहितच्या या फॉर्मबद्दल माजी कसोटीपटू आणि समालोचक संजय मांजरेकरने चिंता व्यक्त केली असून आपल्या कारकीर्दीच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रोहितच्या हातून हळूहळू सर्व गोष्टी निसटून चालल्या आहेत.
संघ सा. वि. प. गुण नेररे
बंगळुरू 2 2 0 4 2.266
दिल्ली 2 2 0 4 1.320
लखनौ 2 1 1 2 0.963
गुजरात 2 1 1 2 0.625
पंजाब 1 1 0 2 0.550
कोलकाता 2 1 1 2 – 0.308
चेन्नई 3 1 2 2 – 0.771
हैदराबाद 3 1 2 2 – 0.871
राजस्थान 3 1 2 2 – 1.112
मुंबई 2 0 2 0 – 1.163