पेस, अमृतराज आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फ्रेममध्ये

दुहेरीच्या जागतिक क्रमकारीतील माजी अक्कल टेनिसपटू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक, खेळाडू किजय अमृतराज यांचा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाकेश करण्यात आला. हा मान मिळणारे हे दोघेही पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले, हे विशेष.

प्रख्यात ब्रिटिश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इक्हान्स यांच्यासह या दोघांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. पेस म्हणाला, आंतरराष्ट्रीय टेनिसच्या ‘हॉल ऑफ फेम’च्या मंचाकर केवळ खेळातील महान व्यक्तींबरोबरच नव्हे, तर माझ्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी मला प्रेरणा देणाऱया लोकांसह असणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान होय.’

70 वर्षीय विजय अमृतराज म्हणाले, ‘या अविश्वसनीय आणि किशिष्ट समूहात सामील होण्याचा मला सन्मान वाटतो. या समूहाने या खेळाला वैभव प्राप्त करून दिले आहे. अमृतराज यांनी 1970 मध्ये पदार्पण केले आणि 1993 मध्ये निकृत्त झाले.