
हिंदुस्थानी शेअर बाजार सोमवारी 80 हजार पार गेला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशाक सेन्सेक्स 1,006 अंकांनी वधारून 89,218 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 289 अंकांनी वाढून 24,329 अंकांवर स्थिरावला. निफ्टी बँक 769 अंक वाढून 55,433 आणि मिडकॅप इंडेक्स 870 अंक वाढून 54,440 अंकांवर पोहोचला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टीलचे सर्वाधिक शेअर वाढले.