
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मार्केटिंग डिव्हिजनसाठी अप्रेंटिसची थेट भरती जाहीर केली आहे. या भरतीची जाहिरात ग्दम्त्.म्दस् या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिक्त जागा इंडियन ऑइल टेक्निशियन, पदवीधर आणि तांत्रिक आणि गैर-तांत्रिक क्षेत्रातील ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी आहेत. ही रिक्त जागा दिल्ली, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी आहे. उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षापर्यंत असायला हवे.