हिंदुस्थानी वंशाचे केवन पारेख यांची प्रसिद्ध टेक कंपनी ऍपलच्या मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) पदी नियुक्ती केली आहे. केवन यांनी 1 जानेवारी 2025 पासून पदभार स्वीकारला आहे. पारेख थेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांना रिपोर्ट करतील. पारेख हे सीएफओ पदावर पोहोचणारे पहिले हिंदुस्थानी वंशाचे अमेरिकन ठरले आहेत. केवन यांना अंदाजे 8.57 कोटी रुपये वार्षिक पगार मिळणार आहे.