हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती सुरू

indian-army-loc

हिंदुस्थानी लष्करात 379 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया 16 जुलैपासून सुरू झाली असून 14 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पुरूषांसाठी 350 तर महिलांसाठी 29 जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.