
नियंत्रण रेषेजवळ हिंदुस्थानी लष्कराने 5 पाकिस्तानी घुसखोरांना ठार केले. मंगळवारी सायंकाळी पूँछमधील नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरच्या पुढच्या भागात ही घटना घडली, नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात 3 सुरूंगांचे स्फोट झाले आणि पाकिस्तानकडून गोळीबारही ढाला. यावेळी दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याचा दावा केला जात आहे.