IND VS PAK – नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा प्रथम फलंदाजीचा निर्णय

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील सर्वात हायव्होल्टेज सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू झाला आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.