
प्रसिद्ध अभिनेत्री क्रिती सेनन ने नुकतेच आयफा अवार्ड दरम्यान एक फोटोशूट केले आहे.
जयपुर मध्ये पार पडलेल्या आयफा अवार्डमध्ये क्रिती पांढऱ्या लॉंग जॅकेट विथ न्यूड लहेंगामध्ये दिसुन आली.
स्कर्टवर लॉंग जॅकेट सह क्रितीने गोल्डन जयपुरी ज्वेलरी परिधान केली आहे.तसेच त्यावर साजेसा मेकअप केला आहे.
त्याचबरोवर केसांची पारंपारिक साधी वेणी घातली आहे.
गोल्डन मिनी हॅंडबॅग सह क्रितीने आपला लूक पुर्ण केला आहे.