झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन नवे सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला. सोरेन 28 नोव्हेंबरला सलग दुसऱयांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.