नाताळच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी कोकण आणि गोव्कयाडे रवाना झाले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये सुमारे 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा मंत्री भरत गोगावले यांनाही फटका बसला. भरत गोगावले हे देखील या वाहतूक कोंडीत अडकले.