प्रो कबड्डीच्या अकराव्या पर्वात हरियाणा स्टिलर्सने विजेतेपदाला गवसणी घातली. बचावपटू महंमद रेझा शाडलुईचा भक्कम बचावापुढे पाटणा पायरेटसचे आव्हान 32-23 असे हज परतवून लावले. हरियाणाने पहिल्यांदाच प्रो कबड्डी लीगचं विजेतेपद पटकावलं आहे. या सामन्याचे आणि सोहळ्यातील काही खास क्षण.
(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)