![man drinking](https://www.saamana.com/wp-content/uploads/2019/12/30022568-silhouette-of-alcoholic-drunk-young-man-with-hat-drinking-whiskey-bottle-feeling-depressed-falling-i-696x447.jpg)
गुजरातमधील नादिआद भागात विषारी दारू प्यायल्याने तीन मजूरांचा मृत्यू झाला आहे. रविवारी रात्री ही घटना घडली असून या तिन्ही मजूरांनी . या तीनही मजूरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल.
गुजरातमध्ये गेल्या अनेक वर्षापासून दारू बंदी आहे. मात्र गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गुजरातमधील भाजप सरकारने गांधीनंगर जिल्ह्यातील हॉटेल रेस्टॉरेंट व क्लब्समध्ये दारू देण्यास परवानगी दिली होती.