महागाईच्या फेऱ्यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून सरकारने डाळ, तांदूळ, पीठ सबसिडीवर विकायला सुरुवात केली होती. परंतु आता डाळ आणि तांदूळ महाग होणार आहेत. ब्लिंकइट, बिगबास्केट यासारख्या इ-कॉमर्स वेबसाईटवरही ‘भारत-पीठ’ आणि ‘भारत-तांदूळ’ मार्केटमधून गायब झाले आहेत.