आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले. पण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. विरोधी पक्षाला अदानी प्रकरणावर चर्चा करायची होती म्हणून कामकाज तहकूब करण्यात आले असा आरोप काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी केला आहे.
थरूर म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी केली. पण राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. सरकार अदानीवर चर्चा करयला तयार नाही म्हणूच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे असे थरूर म्हणाले.
#WATCH | Delhi: Congress MP Shashi Tharoor says, “All the opposition parties had decided to discuss this (Adani issue) but the government was not ready for it, that is why the Parliament sessions of both the houses have been adjourned. Let’s see what happens…” pic.twitter.com/iLr4qlrGxC
— ANI (@ANI) November 25, 2024